Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरने लाडक्या लेकीसाठी शोधला जावई, लवकरच होणार साखरपुडा?
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. कारण अखेर सचिन तेंडुलकरला आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई मिळाला आहे.
Updated: Jan 19, 2023, 10:55 AM IST
Sachin Tendulkar Announces Engagement of Sara Tendulkar and Shubhman Gill Tweet goes Viral know details
Shubman Gill – Sara Tendulkar Engagement : ज्या क्षणाची सर्वांना उत्सुकता होती तो क्षण आला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे (Sachin Tendulkar) सनईचौघड्या वाजणार आहेत. अखेर सचिनने आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई शोधला आहे. सचिन तेंडुलकरने साखरपुड्याची गोड बातमीही जाहीर केली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल सचिनने सारासाठी अखेर कोणाची निवड केली आहे. तर आम्ही तुम्हाल सांगाता सारा आणि शुभमन गिलचा (Sara Tendulkar – Shubhman Gill) साखरपुडा होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) डबल सेंच्यूरी ठोकली. शुभमनचा खेळ पाहून सचिनने त्याची जावई म्हणून निवड केली आहे.
सारा – शुभमनचा साखरपुडा (Factcheck)
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या खूप चर्चा होत आहेत. सारा आणि शुभमन अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत. मात्र याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र शुभमन गिलच्या द्विशतकानंतर सोशल मीडियावर एक ट्वीट जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने साराचा साखरपुडा जाहीर केला आहे. त्यानंतर या अफवांना तोंड फुटलं. आम्ही तुम्हाला सांगतो Factcheck केल्यानंतर हे समोर आलं आहे की, ही निव्वळ एक अफवा आहे. (BREAKING NEWS sachin tendulkar announces sara and shubman gills engagement Tweet viral on social media)
ट्वीटनंतर अफवा
हे ट्वीट पाहून सारा आणि शुभमनच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांनी दोघांवर अभिनंदनचा वर्षाव सुरु केला आहे. या ट्वीटमध्ये सारा आणि सचिनचा एक फोटो आहे. विशेष म्हणजे हे वृत्त ब्रेकिंग न्यूज या मथळ्याखाली शेअर करण्यात आला आहे. ट्वीटवर Harsh या नावाच्या अकाऊंटवर हे शेअर करण्यात आलं आहे.
शुभमन गिलची डबल सेंच्युरी
न्यूझीलंड विरुद्ध शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. शुभमनने 149 बॉलमध्ये 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. ही सेंच्यूरी ठोकून शुभमनने अनेक दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गिलच्या या डबल् सेंच्युरीमुळे टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 349 धावा केल्या आहेत. आता हे आव्हान न्यूझीलंड पुर्ण करते की टीम इंडियाचे बॉलर्स त्यांना रोखण्यात यशस्वी होतील का, हे पाहणे औत्सुकाचं असणार आहे.
News
Karisma Kapoor’s Daughter Samaira brokedown with Karishma Kapoor Hospital after Papa Sunjay!
“Karisma Kapoor’s Daughter Samaira Breaks Down in Hospital After Father Sunjay Kapur’s Passing —Karisma Seen Comforting Her in Tearful Scene…
Hina Khan first night bedroom video with husband Rocky Jaiswal new home Sasural bed
Hina Khan reveals boyfriend Rocky Jaiswal shaved his head, fed her home-cooked food during her cancer treatment, calls him ‘best…
Kareena Kapoor, Karishma Laughing with Jaya bachchan at Sunjay Kapur’s l@st Rite after Pass Away!
“Caught on Camera? Kareena and Karisma Kapoor Seen Laughing with Jaya Bachchan at Sunjay Kapur’s Last Rites —Insensitive or Misunderstood?…
Karisma Kapoor Brokedown as Kareena Kapoor Family’s First Son In Law Passed after Cardiec Arrestt!
“Karisma Kapoor Breaks Down After Kapoor Family’s First Son-in-Law Dies from Sudden Cardiac Arrest!Kareena Kapoor Rushes to Support Her Sister…
Karisma and Kareena Brokedown after Kapoor family’s son-in laws last moment before Pass after Atteck
“Karisma and Kareena Kapoor Break Down After Kapoor Family’s Son-in-Law Suffers Fatal Heart Attack!Emotional Last Moments Before His Death Leave…
Kareena Kapoor brokedown with Karishma after First Kapoor’s Son’s sudden Dea*th after Atteck!
“Kareena and Karisma Kapoor Break Down in Tears After Tragic Death of Kapoor Family’s First Son!Sudden Heart Attack Claims Young…
End of content
No more pages to load